MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 4, ही टेस्ट MPSC च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता उपयुक्त आहे.free MPSC Bhartiy Rajyaghatana Free Online Test, MPSC राज्यसेवा पूर्व MPSC Rajyaseva Purv Pariksha Itihas Free Online Test Series.MPSC rajyseva practice test
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 4
MPSC राज्यसेवा राज्यशास्र टेस्ट क्रं. 4
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC राज्यसेवा राज्यशास्र टेस्ट क्रं. 4
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- MPSC Polity 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक राज्यघटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येऊ शकते, त्यासाठी घटना दुरुस्ती
………… द्वारे मंजूर होणे आवश्यक असते - Question 2 of 25
2. Question
1 pointsराष्ट्रपतींच्या अधिकार या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ. राष्ट्रपती सर्व सैन्य दलाचे सरसेनापती असतात.
ब. राज्यसभेत १२ सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती स्वेच्छाधीन अधिकारात करतात.
क. राष्ट्रपती संस्थेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहासमोर अभिभाषण देऊ शकतात.
ड. राष्ट्रपती परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? - Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट फोटोचा वापर केला आहे?
- Question 4 of 25
4. Question
1 pointsकलम २३ मधील बिगारी या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या, खालील विधांनाचा विचार करा.
अ. सक्तीचे श्रम.
ब. शारीरिक क्षमते पलीकडे काम करण्याची सक्ती करणे.
क. अनीचिक्क दास्यत्व. पेज;२०१
ड. विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे. - Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमान्वये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे?
- Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ. सरदार सुवर्ण सिंग समितीच्या शिफारशीवरून ४२ व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्य ची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली गेली.
ब. २००६ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मुक्त व अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे शासनास बंधनकारक केले गेले.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? - Question 7 of 25
7. Question
1 pointsभारताच्या महान्यायवादी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ. त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही.
ब. भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.
क. त्यांच्या पदाचा कार्यक्रम भारताच्या राज्यघटनेत निश्चित केलेला आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त? - Question 8 of 25
8. Question
1 pointsमहिलांच्या लोकसभेतील प्रतीनिधित्वा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ. पहिल्या लोकसभेत केवळ ४.४ % महिला सदस्य होत्या.
ब. १६ व्या लोकसभेत सहापट वाढल्या आहेत.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ? - Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्यांची लोकसभेच्या जागा मध्ये एक जागा निर्धारित करण्यात आली आहे.
अ.मिझोरम ब.नागालँड क.त्रिपुरा ड.सिक्किम ई.गोवा फ. चंदिगड ज. मणिपूर - Question 10 of 25
10. Question
1 pointsलोकसभा शासनाविरुद्ध खालीलपैकी कोणत्या मार्गाने अविश्वास व्यक्त करू शकत नाही.
- Question 11 of 25
11. Question
1 pointsविधान A:- राज्यघटनेच्या अनुच्छेद ७६ मध्ये भारताच्या महालेखा परीक्षेच्या निवडणुकीबाबत आणि सेवाशर्ती बाबत तरतुदी आहेत.
कारण R:- त्याला घटनात्मक संरक्षण नसल्यास तो स्वतंत्रपणे कार्य करू शकणार नाही. - Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ. दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एक चतुर्थांश सदस्य निवृत्त होतात.
ब. दर तीन वर्षांनी राज्यसभेचे एक-तृतीयांश सदस्य निवृत्त होतात.
क. दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एक-तृतीयांश सदस्य निवृत्त होतात.
ड. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे.
वर दिलेले विधानापैकी कोणते योग्य आहेत? - Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ. प्रचलित लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचा निर्देश ‘लेमडक सेशन’ या संकल्पनेने केला जातो.
निवडणुकीनंतर नवी लोकसभा अस्तित्वात येते आणि मागील लोकसभेच्या शेवटच्या दिवशी होते त्यास ही संकल्पना वापरली जाते.
ब. वर्तमान लोकसभेचे सदस्य नव्या लोकसभेत निवडून येऊन शकले नाहीत त्यांना लेमडक्स असे म्हटले जाते.
क. लेमडक्स अशी संकल्पना सर्वप्रथम कॅनडाच्या संसदेत वापरण्यात आली.
वरीलपैकी कोणते विधान एच बिनचूक आहे? - Question 14 of 25
14. Question
1 pointsलोकसभेचा सदस्य प्रतिदिनी तारांकित व तारांकित अशा दोन्ही …… पेक्षा जास्त प्रश्न विचारू शकत नाही.
- Question 15 of 25
15. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
कलम तपशील
अ. कलम ८४ १. धन विधेयकाची व्याख्या
ब. कलम ९३ २. संसदेची संयुक्त बैठक
क. कलम १०८ ३.लोकसभेचा सभापती
/ उपसभापती
ड. कलम ११० ४. संसद सदस्यत्वाची पात्रता - Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ. सत्रावसानाचा अधिकार राष्ट्रपती द्वारे वापरला जातो.
ब. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या बैठकांच्या स्थगितीचा अधिकार देखील राष्ट्रपती द्वारे वापरला जातो.
क. इंग्लंडमध्ये सत्रावसानाचे, सत्रावसानाच्या तारखेला प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते.
ड. भारतात सत्रावसानाचा परिणाम केवळ असा होतो की प्रलंबित सूचना आणि ठराव रद्द होतात मात्र विधेयके प्रभावित राहतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? - Question 17 of 25
17. Question
1 pointsतहकुबी ठराव संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने चुकीची नाहीत?
अ. सभागृहाचे नेहमीचे कामकाज बाजूला ठेवण्याची एक असामान्य पद्धत आहे.
ब. सार्वजनिक हिताच्या तातडीच्या बाबीकडे सभागृहाचे लक्ष वेधणे हा याचा प्रमुख उद्देश आहे.
क. राज्यसभा या पद्धतीचा उपयोग करू शकते.
ड. ठराव मांडण्यासाठी त्यास १/१० पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. - Question 18 of 25
18. Question
1 pointsविधानसभा विसर्जित झाल्यानंतर तिच्या समोरील सर्व विधेयके व्यपगत होतात परंतु काहीही प्रकारची विधेयके विसर्जनानंतर ही व्यपगत होत नाही याबाबत खालील पैकी अयोग्य विधाने नाहीत ती निवडा.
अ. विधानसभेने पारित केलेले, परंतु विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक व्यपगत होते.
ब. विधान परिषदेत प्रलंबित असलेले, परंतु विधानसभेने पारित न केलेले विधेयक व्यपगत होत नाही.
क. दोन्ही सभागृहांनी पारित केलेले, मात्र राज्यपालाच्या संमतीसाठी पाठवलेले विधेयक व्यपगत होत नाही. - Question 19 of 25
19. Question
1 pointsसंसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण ४५ स्थायी समित्या आहेत, त्यापैकी …….. या दोन्ही सभागृहाच्या मिळून बनलेल्या संयुक्त स्थायी समिती आहेत.
- Question 20 of 25
20. Question
1 pointsअंदाज समितीच्या पूर्वाधिकारी समिती
बाबतीतील खालील कोणते वाक्य अयोग्य आहे? - Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा,व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत ?
अ) कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार करण्याकरिता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे.
ब) राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असेल.
क) अशी कोणतीही बंधने कायदा करुनच नागरिकांवर लादता येईल.
ड) अशी बंधने प्रशासकीय आदेशाव्दारेही लादता येतील. - Question 22 of 25
22. Question
1 pointsयोग्य कथन / कथने ओळखा.
अ) डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग’ असा केला आहे.
ब) तामिलनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा 69 टक्के आहे. - Question 23 of 25
23. Question
1 pointsसार्वजनिक सेवेच्या (Public employment) अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
अ) संसद कायदा करुन सार्वजनिक नोक-यांकरिता, एखाद्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात वास्तव्य कालावधीची अट घालू शकते.
ब) राज्य शासन त्यांचे राज्यातील सार्वजनिक सेवेतील नोक-याकरिता राज्यातील किमान रहिवासाची अट कायदा करुन घालू शकते.
क) नागरिकांचे मागासवर्गीय गट, ज्यांना सार्वजनिक सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही, त्यांच्या पदोन्नतीकरीता आरक्षण ठेवता येते.
ड) एखाद्या विशिष्ट वर्षातील भरावयाच्या एकूण जागांच्या कमाल 50 टक्के जागा आरक्षित करण्याच्या मर्यादेमध्ये त्यापूर्वीच्या वर्षात रिक्त राहिलेल्या आरक्षित जागाही विचारात घ्याव्या लागतात. - Question 24 of 25
24. Question
1 pointsमूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन …………. यांनी ‘सर्वात टीकात्मक भाग’ असे केले आहे ?
- Question 25 of 25
25. Question
1 pointsकालानुक्रमे मांडणी करा:
अ) अंतर्गत सुरक्षा कायदा
ब) प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायदा
क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा
ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा
स्कोर बोर्ड
Leaderboard: MPSC राज्यसेवा राज्यशास्र टेस्ट क्रं. 4
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट सिरिज
टेस्ट सोडवा
Sr No. | ऑनलाइन टेस्ट | लिंक |
1 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1 | टेस्ट द्या |
2 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2 | टेस्ट द्या |
3 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 3 | टेस्ट द्या |
4 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 4 | टेस्ट द्या |
Mpsc polity test series,Mpsc polity test,Mpsc polity online test,Mpsc online test polity in marathi