MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 3, ही टेस्ट मोफत MPSC च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता उपयुक्त आहे.free MPSC Rajyaghatana Free Online Test 2020, MPSC राज्यसेवा पूर्व MPSC Rajyaseva Purv Pariksha Itihas Free Online Test Series.MPSC rajyseva practice test. MPSC Free MPSC Mock Test भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट Polity Testभारतीय राज्यघटना for MPSC State Excise , घटना कशी तयार झाली … MPSC Polity Online Practice Test भारतीय राज्यघटना या टेस्टमध्ये 25 प्रश्न दिले आहे आहेत ….
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 3


MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 3
MPSC राज्यसेवा राज्यशास्र टेस्ट क्रं. 3
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC राज्यसेवा राज्यशास्र टेस्ट क्रं. 3
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- MPSC Polity 0%
- Police Bharti 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेच्या तिसऱ्या परिशिष्टातील/परिशिष्टामधील केंद्रीय मंत्र्यांने घ्यावयाच्या शपथेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने “मी भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखीन” या शब्दाचा समावेश करण्यात आलेला आहे?
- Question 2 of 25
2. Question
1 pointsकॅबिनेट मिशन द्वारे निर्माण झालेल्या संविधान सभेत चार सदस्य चीफ कमिशनरच्या प्रांताकडून निवडून देण्याची तरतूद करण्यात आली होती, हे चार प्रांत कोणते होते?
अ. उदयपूर ब. जयपूर क. बडोदा ड. अजमेर -मारवाड
इ. दुर्ग ई. दिल्ली फ. बिकानेर ग. बलुचिस्तान - Question 3 of 25
3. Question
1 points) योग्य जोड्या लावा.
तरतुदी अनुच्छेद
अ. पंचायतीची रचना १. अनुच्छेद २४३ (O)
ब. सदस्याची अपात्रता २. अनुच्छेद २४३ (F)
क. निवडणूक संबंधी ३. अनुच्छेद २४३ (L)
न्यायालयाच्या हस्तक्षेपास
मनाई
ड. केंद्रशासित प्रदेशांना ४. अनुच्छेद २४३ (C)
लागू असते. - Question 4 of 25
4. Question
1 pointsदहावी अनुसूची प्रमाणे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे संसद सदस्य अपात्र ठरवले जाते?
अ. तो जर राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडून आला आहे त्या पक्षाचे सदस्यत्व त्याने स्वच्छेने सोडून दिल्यास.
ब. अपक्ष सदस्याने निवडणुकीनंतर सहा महिने संपल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केल्यास.
क. जर एखाद्या नामनिर्देशित सदस्याने निवडणुकीनंतर सहा महिने संपण्यापूर्वी एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केल्यास - Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या आणि कोणते/कोणती विधान/विधाने अचूक नाहीत ते सांगा.
अ. तारांकित प्रश्नाचे उत्तरे लेखी स्वरुपात सभागृहाच्या पटलावर दिली जाते.
ब. तारांकित प्रश्नाच्या उत्तरा नंतर पूरक अथवा उपप्रश्न विचारता येतो.
क. अल्प सूचना प्रश्न का विचारला जात आहे याचे कारण द्यावयाची गरज नसते.
ड. लोकसभेचा सदस्य प्रतिदिनी तारांकित व अतारांकित अशा दोन्ही प्रकारचे पाच पेक्षा जास्त प्रश्न विचारू शकत नाही - Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ. अनुच्छेद २४३(o) नुसार पंचायतीच्या निर्वाचन बाबतीत न्यायालयाच्या हस्तक्षेपास रोख लावते.
ब. कोणत्याही पंचायतीच्या निवडणुकीच्या वैधतेला आवाहन केवळ राज्याचा विधिमंडळाच्या तरतुदीनुसार निवडणूक यादीकेद्वारा केले जाऊ शकते - Question 7 of 25
7. Question
1 pointsखालील विधाने वाचा आणि दिलेल्या पैकी योग्य पर्याय निवडा.
अ. ध्यानाकर्षण सुचनेची तरतूद प्रथम १९५४ मध्ये करण्यात आली.
ब. ध्यानाकर्षण सूचना सदस्यांनी लेखी द्यावयास हवी व ती सकाळी १० वाजेच्या आत द्यायला हवी.
क. कोणत्याही बैठकीसाठी दोन पेक्षा अधिक ध्यानाकर्षण सूचना सदस्याला देता येत नाही.
ड. एकाच विषयावरील सूचना एकापेक्षा अधिक सदस्य देऊ शकत नाही - Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आल्यास, त्याने दहा दिवसाच्या आत त्याला कोणत्या सभागृहात काम करायचे आहे, हे सूचित करणे गरजेचे असते अन्यथा त्याची राज्यसभेतील जागा रिक्त होते.
ब. जर एखादी व्यक्ती सभागृहातील (लोकसभा व राज्यसभा) दोन्ही जागेवर निवडून आली तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात.
क. जर एका सभागृहाचा सदस्य असलेल्या दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते - Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही?
- Question 10 of 25
10. Question
1 points) योग्य जोड्या लावा.
स्तंभ A स्तंभ B
अ. प्रतिकात्मक १. ज्याचा तपशील देता येत नाही
अनुदान अशा आकस्मित मागण्यांसाठीचे
ब. असाधारण २. वित्तीय वर्ष पूर्ण झाल्यानंतर
अनुदान लोकसभा यावर मतदान घेते.
क. व्होट फॉर ३. हे कोणत्याही वित्तीय वर्षाच्या
क्रेडिट चालू सेवा चा भाग नसते.
ड. अतिरिक्त ४. नवीन नवीन सेवेच्या प्रस्तावित
अनुदान खर्चासाठी विनियोगद्वारे निधी
देण्याचा वेळी केली जाते - Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्रातील अंदाज समिती बाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. महाराष्ट्र विधानसभा/विधानपरिषद नियमातील नियम क्रमांक २०८ मधील तरतुदीनुसार ही समिती २९ पेक्षा अधिक नसतील इतक्या सदस्यांची होईल, त्यात विधानसभेचे २३ आणि विधान परिषदेचे ६ सदस्य असतील.
ब. महाराष्ट्र विधानसभा/विधानपरिषद नियमातील नियम क्रमांक २०८ मधील तरतुदीनुसार ही समिती २५ पेक्षा अधिक नसतील इतक्या सदस्यांची मिळवून होईल, त्यात विधानसभेचे २० आणि विधान परिषदेचे ५ सदस्य असतील.
क. समितीची बैठक सामान्यता आठवड्यातील कोणत्याही दिवशी दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत भरण्यात यावी रविवारी आणि सुटीच्या दिवशी बैठक भरण्यात येत नाही. - Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्यावीत.
अ. ३८ घटना दुरुस्ती अधिनियम १९७५ नुसार अनुच्छेद ३५६ लागू करण्यासाठी राष्ट्रपतीचे समाधान अंतिम व निर्णयक असेल आणि त्याबाबत कोणत्याही कारणासाठी आव्हान देता येणार नाही.
ब. ४२ वी घटना दुरुस्ती अधिनियम १९७६ नुसार राष्ट्रपतीचे समाधान हे न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर नाही असे सूचित करण्यात आले.
क. धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्यापैकी एक आहे म्हणून धर्मनिरपेक्षते विरुद्ध धोरणे राबविणाऱ्या राज्य सरकार विरुद्ध अनुच्छेद ३५६ अन्वये कारवाई करता येते - Question 13 of 25
13. Question
1 pointsराज्यपालाच्या कार्याचे खालीलपैकी वर्णन कोणी केले आहे.
विधान – “एक हॉटेल चालवणे आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे”. - Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान ग्रामसभेला लागू होत नाही?
- Question 15 of 25
15. Question
1 pointsराज्यपाला संदर्भात खालील योग्य जोड्या लावा.
अनुच्छेद तरतुदी
अ. अनुच्छेद १५४ १.वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेला
असावा.
ब. अनुच्छेद १५५ २.राज्यपाल संसदेच्या कोणत्याही
सभागृहाचा अथवा कोणत्याही
राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य
असणार नाही.
क. अनुच्छेद १५७ ३.राज्याची कार्यकारी सत्ता
राज्यपालामध्ये विहित असेल.
ड. अनुच्छेद १५८ ४.भारताच्या राष्ट्रपती कडून
राज्यपालाची नेमणूक केली जाईल - Question 16 of 25
16. Question
1 pointsमूलभूत अधिकाराशी संबंधित भाग-३ चे वर्णन
……… यांनी सर्वात टीकात्मक भाग असे केले आहे? - Question 17 of 25
17. Question
1 pointsसमानतेच्या अधिकारांमध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्याच्या अंतर्भाव होतो?
अ. कायद्यासमोर समानता ब. अस्पृश्यतेची समाप्ती
क. पदव्याची समाप्ती ड. समान अभिव्यक्तिस्वातंत्र्य
पर्यायी उत्तरे; - Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढील दोन पैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २३ मध्ये “प्रदूषणमुक्त, स्वच्छ पर्यावरणाची” हक्क अंतर्भूत आहे.
ब. जर असे पर्यावरण धोक्यात आले तर नागरिकांना संविधानाच्या कलम ३४ खाली ते दूर करण्यास्तव हक्के असेल - Question 19 of 25
19. Question
1 pointsपरकीय व्यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क व त्या संदर्भातील राज्यघटनेतील कलम यांच्या जोड्या लावा.
मूलभूत हक्क कलम
अ. कायद्यासमोर समानता १.कलम २८
ब. जीवित आणि व्यक्तिगत २.कलम २४
स्वातंत्र्याचे रक्षण
क. धार्मिक स्वातंत्र्य ३.कलम २५
ड. शैक्षणिक संस्थांमध्ये ४.कलम २१
धार्मिक शिक्षण - Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुला-मुलींना निशुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते?
- Question 21 of 25
21. Question
1 pointsखाली दिलेल्या राज्याच्या धूर निर्देशक तत्व पैकी कोणते/कोणती तत्त्वे अमलात आली नाहीत?
अ. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचा पुरस्कार
ब. ग्रामपंचायतीची स्थापना
क. नागरिकासाठी समान नागरी कायदा.
ड. कार्यकारी मंडळाची न्याय मंडळापासून फारकत - Question 22 of 25
22. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय संबंधातील वर्तनाबाबत खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश राज्यघटने झालेला नाही?
- Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत नागरिकाची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्य नेमून दिली आहेत?
a) सामाजिक अन्याय पासून दुर्बल घटकाचे संरक्षण करणे.
b) व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे.
c) सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे.
d) शास्त्रीय वृत्ती विकसित करणे - Question 24 of 25
24. Question
1 pointsयोग्य क्रम लावा. (भारताचे राष्ट्रपती)
अ. नीलम संजीव रेड्डी ब.आर व्यंकटरमण
क. ग्यानी झेल सिंग ड. डॉ. एफ ए अहमद - Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकरिता उमेदवाराचे नामांकन ………. कडून सूचित केले जाते
स्कोर बोर्ड
Leaderboard: MPSC राज्यसेवा राज्यशास्र टेस्ट क्रं. 3
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा
Sr No. | ऑनलाइन टेस्ट | लिंक |
1 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1 | टेस्ट द्या |
2 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2 | टेस्ट द्या |
Mpsc polity test series,Mpsc polity test,Mpsc polity online test,Mpsc online test polity in marathi