MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1, ही टेस्ट MPSC च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता उपयुक्त आहे.free MPSC Bhartiy Rajyaghatana Free Online Test, MPSC राज्यसेवा पूर्व MPSC Rajyaseva Purv Pariksha Itihas Free Online Test Series.MPSC rajyseva free practice test
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1
MPSC राज्यसेवा राज्यशास्र टेस्ट क्रं. 1
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC राज्यसेवा राज्यशास्र टेस्ट क्रं. 1
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsयोग्य कथन / कथने ओळखा.
अ) डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग’ असा केला आहे.
ब) तामिलनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा 69 टक्के आहे. - Question 2 of 25
2. Question
1 pointsमूलभूत अधिकारांशी संबंधित भाग (III) चे वर्णन …………. यांनी ‘सर्वात टीकात्मक भाग’ असे केले आहे ?
- Question 3 of 25
3. Question
1 pointsकालानुक्रमे मांडणी करा:
अ) अंतर्गत सुरक्षा कायदा
ब) प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायदा
क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा
ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा - Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या घटना दुरुस्तीव्दारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?
- Question 5 of 25
5. Question
1 pointsसमानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्यांच्या अंतर्भाव होतो ?
अ) कायद्यासमोर समानता
ब) अस्पृश्यतेची समाप्ती
क) पदव्यांची समाप्ती
ड) समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य - Question 6 of 25
6. Question
1 pointsमधू किषवर वि. बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील 1996 च्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की, ………….ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांची आवश्यक असणारी योजना आहे.
- Question 7 of 25
7. Question
1 pointsभाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील मर्यादा आहेत :
अ) देशाची सुरक्षा
ब) न्यायालयांचा अवमान
क) बदनामी
ड) भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता - Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती / जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत ?
- Question 9 of 25
9. Question
1 pointsस्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश …………….. व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला.
- Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते ?
- Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?
- Question 12 of 25
12. Question
1 pointsभारत सरकार अधिनियम, 1935 मधील ‘सूचनापत्राचा’ समावेश 1950 च्या भारतीय संविधानात कसा केला आहे ?
- Question 13 of 25
13. Question
1 pointsमार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे ?
- Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना नि:शुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबुल करते ?
- Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधीत आहे ?
- Question 16 of 25
16. Question
1 pointsकोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?
- Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे कलम ‘51अ’ कशा संबंधी आहे ?
- Question 18 of 25
18. Question
1 pointsघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश …………………… च्या शिफारशीवरून करण्यात आला.
- Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?
- Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्या मागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?
- Question 21 of 25
21. Question
1 pointsसंविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशांच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले होते ?
अ) संयुक्त राज्य अमेरिका ब) यू.एस.एस. आर
क) चीन प्रजासत्ताक ड) ऑस्ट्रेलियाचे सरकार - Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ?
- Question 23 of 25
23. Question
1 pointsसंविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बरोबर जुळत नाही ?
- Question 24 of 25
24. Question
1 pointsघटना समितीमध्ये ब्रिटीश भारतातील, चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते ?
- Question 25 of 25
25. Question
1 pointsराज्यघटनेच्या मसुद्यावर ‘वकिलांचे नंदवन’ अशी टिका केली जाते, त्याची कारणे अशी आहेत.खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
स्कोर बोर्ड
Leaderboard: MPSC राज्यसेवा राज्यशास्र टेस्ट क्रं. 1
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1 टेस्ट सोडवा
MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2 टेस्ट सोडवा