भारताचा भूगोल ओळक सर्व माहिती

भारताचा भूगोल ओळक सर्व माहिती भारताचा भौगोलिक नकाशा. भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय …

भारताचा भूगोल ओळक सर्व माहिती

भारताचा भूगोल ओळक सर्व माहिती
भारताचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड कराDownload Now
Sr No.नावLink
1महाराष्ट्र राज्य भूगोल माहिती PDF डाउनलोड कराDownload Now
2जगातील उष्ण वारे नावे व प्रदेश PDF डाउनलोड कराDownload Now
3महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे PDF डाउनलोडDownload Now
4भारतातील राष्ट्रीय उद्याने 10 सर्वात मोठीDownload Now
6जगातील देश व खंड नावे माहिती PDF डाउनलोड कराDownload Now
7जगातील शहरे व नद्या नावे PDF डाउनलोड कराDownload Now
8जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरेDownload Now
9जगाचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड कराDownload Now
10महाराष्ट्र राज्य भूगोल माहिती PDF डाउनलोड कराDownload Now
11महाराष्ट्र राज्य संपूर्ण माहिती भाग 1Download Now
12Bhartiya Rajyghatna Sarav PrashnsanchDownload Now
13Hindi Gk Practice Question Set 12Download Now
14औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहितीDownload Now
15भारतातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे Pdf डाऊनलोड कराDownload Now
16भारताचा भूगोल ओळक सर्व माहिती Pdf DownloadDownload Now

भारताचा भूगोल ओळक सर्व माहिती

भारताचे क्षेत्रफळ32,87,263 चौ.कि.मी.
भारताची लांबी (दक्षिण-उत्तर)3,214 कि.मी.
भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम)2,933 कि.मी.
भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण23%
भारताच्या भू-सीमा :15,200 कि.मी.
भारताला स्पर्श करणारे एकूण देशसात
भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार121,01,93,422
भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार62,37,24,248
भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार58,64,69, 174
भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार74.04%
पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार82.14%
महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार64.46%
भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार382 प्रति चौ.किमी.
भारतास लाभलेला समुद्रकिनारा7,517 कि.मी.
भारताची राजधानीदिल्ली
भारताची राष्ट्रगीतजन-गण-मन
भारताचे ध्येय वाक्यसत्य मेव जयते
राष्ट्रीय गीतवंदेमातरम
‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कविरविंद्रनाथ टागोर
राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवीबंकीमचंद्र चटर्जी
भारताचा राष्ट्रध्वजतिरंगी झेंडा
राष्ट्रीय फळआंबा
राष्ट्रीय फूलकमळ
भारताचा राष्ट्रीय पक्षीमोर
भारताचा राष्ट्रीय प्राणीवाघ
भारतात एकूण घटक राज्ये28
भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश7
भारतात सर्वाधिक साक्षर राज्यकेरळ
भारतात सर्वात कमी साक्षर राज्यबिहार
भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेशराजस्थान
भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हाठाणे (महाराष्ट्र)

77 / 100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *