World General Knowledge 1

World General Knowledge 1 World GK In Marathi

World General Knowledge 1 World GK In Marathi

World General Knowledge 1 World GK In Marathi

World General Knowledge 1 World GK In Marathi
World General Knowledge 1 World GK In Marathi

World Genral Knowledge 1 World GK In Marathi

जगाचे जनरल नॉलेज 

)  सर्वांत मोठे वाळवंट कोणते?

  ==> सहारा ( आफ्रिका  )  

)  सर्वांत मोठे बेट कोणते?

==>  ग्रीनॅलंड

)  सर्वाधिक लोकसंख्येचा देश?

  ==> चीन

)  क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?

  ==> रशिया

)  सर्वांत मोठा खंड कोणता?

==>  आशिया

)  सर्वांत मोठी गर्ता कोणती?

==>  मरियना

)  सर्वांत मोठा पक्षी कोणता?

  ==> शहाम्रुग

)  सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?

==>  सुंदरबन

)  सर्वांत मोठा पुतळा कोणता?

==>  स्टॅचु ऑफ लिबर्टी

)  सर्वांत मोठी नदी कोणती?

==>  अॅमेझॉन

)  सर्वांत मोठे बंदर कोणते?

==>  सिडनी

)  सर्वांत मोठा महासागर कोणता?

==>  पॅसिफिक महासागर 

)  सर्वांत मोठी मशीद कोणती?

  ==> जामा मशीद ( दिल्ली  )  

)  सर्वांत मोठा धबधबा कोणता?

  ==> व्हेनेझुएला

)  सर्वांत लहान खंड कोणता?

==>  ऑस्ट्रेलिया 

)  सर्वांत लहान महासागर कोणता?

==>  आर्क्टिक महासागर 

)  सर्वांत लहान पक्षी कोणता?

  ==> हमिंग बर्ड

)  सर्वांत लहान दिवस कोणता?

==> २२ डिसेंबर

)  सर्वांत लांब नदी कोणती?

==>  नाईल

)  सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?

  ==> मावसनिराम ( मेघालय  )  

)  सर्वांत जलद उडणारा पक्षी?

==>  हमिंग बर्ड 

)  सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?

==>  मलाक्काची सामुद्रधुनी

)  तुर्की या देशाची राजधानी कोणती?

==>  अंकारा

)  भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?

==>  खरगपूर

)  डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?

==>  अल्फ्रेड नोबेल

)   भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?

==>  रेडक्लिफ रेष

    79 / 100

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *