आरोग्य विभाग भरती परीक्षा घ्या – उमेदवारांची मागणी महाराष्ट्र आरोग्य विभागात येणार्या दिवसात होणार निवड थेट गुणांनुसार न करता परीक्षेनुसार करावी अशी मागणी उमेदवारांकडून केल्या जात आहे. आरोग्य विभाग भरती परीक्षा घ्या – उमेदवारांची मागणी उमेदवारांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस कोविड 19 विषाणू ची परिस्थिति त्यावेळी घेणे योग्य होते. परंतु आता सर्व Unlock झाले आहे व बसेस […]