महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार

महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार Maharashtratil Mruda V Tiche Prakar Mahiti महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार ⏩काळी मृदा ✔️बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. या मृदेस रेगूर मृदा असेही म्हणतात. ✔️मृदेतील टिटॅनिफेरस मॅग्रेटाईट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो. ✔️या मृदेमध्ये चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्रेशियम या […]