Police Bharti Free Mock Test No 9 पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 1 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Police Bharti Jobs from our mazasarav.com. पोलीस भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या पोलीस भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Police Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Police Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !! Maharashtra Police Bharti Online Mock Free Test
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 8
Time limit: 0
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Information
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 8
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score
Your score
Categories
Police Bharti0%
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
एका मुद्राकणे एका पुस्तकावर 1 पासून क्रमांक घालताना संख्येतील प्रतेक अंकाला एक याप्रमाणे एकूण 402 खिळे वापरले, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील ?
Question 2 of 25
2. Question
1 points
एका 125 पानांच्या पुस्तकावर पण क्रमांक छापण्यासाठी एका मुद्रांकला प्रतेक संख्येतील प्रतेक अंकाला एक याप्रमाणे, एकूण किती खिळे जुळवावे लागतील ?
Question 3 of 25
3. Question
1 points
36 चौ. सेमी. क्षेत्रफळ असलेले व पूर्णकांत बाजू असलेले एकूण किती आयात काढला येतील ?
Question 4 of 25
4. Question
1 points
ज्याची परिमिती 44 सेमी. आहे व ज्याच्या बाजूंची लांबी पूर्णाकांत आहे, अशा मोठयात मोठया आयताचे क्षेत्रफळ किती ?
Question 5 of 25
5. Question
1 points
एका संख्येच्या पाठयातील सर्व संख्यांच्या 11 ने भागले असता भागाकर 80 येतो व बाकी 0 उरते, तर तो कोणत्या संख्येचा पाढा आहे ?
Question 6 of 25
6. Question
1 points
एका घड्याळात 9 वाजून 3X मिनिटे व 10 वाजायला 2X मिनिटे कमी ही एकाच वेळ दर्शविते तर त्या घड्याळातील ती वेळ कोणती ?
Question 7 of 25
7. Question
1 points
एका डब्यात 70 रु. आहेत. त्यामध्ये 25 पैशांची 72 नाणी व उएलेली 50 पैशांची नाणी असल्यास एकूण किती नाणी आहेत ?
Question 8 of 25
8. Question
1 points
5 मी लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये आहे, तर 1 डेसीमिटर लांबीच्या तारेची किंमत किती ?
Question 9 of 25
9. Question
1 points
एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व च्क्रवाढ अनुक्रमे 1,000 रु. 1,050 रु. आहे. तर व्याजचा दर किती ?
Question 10 of 25
10. Question
1 points
जर आयताच्या लागतच्या बाजू एकरूप असतील तर तो ———– असतो.
Question 11 of 25
11. Question
1 points
खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
Question 12 of 25
12. Question
1 points
खालीलपैकी कोणती माहिती दिली असता, ती माहिती त्रिकोण रचना करण्यास पुरेशी आहे ?
Question 13 of 25
13. Question
1 points
कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 102 किमी अंतर तोडतो, तर गोळ्यात वेग प्रती सेकंद किती ?
Question 14 of 25
14. Question
1 points
एका वस्तूची किंमत दुकानदाराने शे. 10 सूट दिल्याने तिच्या मूळ किंमतीपेक्षा 15 रुपयाने कमी होते, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?
Question 15 of 25
15. Question
1 points
10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रूपायास विकली, तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल ?
Question 16 of 25
16. Question
1 points
एक मोटार सायकल 18,000 रुपयांस विकली तेव्हा त्याला 12.5 % नफा झाला; तर त्या मोटार सायकलची खरेदी किंमत किती ?
Question 17 of 25
17. Question
1 points
9178 या संख्येला 36 ने ने; शेष भाग जातो; तर च्या जागी कोणता अंक येईल ?
Question 18 of 25
18. Question
1 points
36 ने नि: शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
Question 19 of 25
19. Question
1 points
वर्गातील 50 विधार्थ्यांपैकी पहिल्या 25 विध्यर्थ्यांचे सरासरी वय 13 वर्षे आहे, राहिलेल्या 25 विध्यर्थ्यांचे सरासरी वय 17 वर्षे असल्यास; एकूण विध्यर्थ्यांचे सरासरी वय किती ?
Question 20 of 25
20. Question
1 points
लहनात लहान दोन अंकी, तीन, अंकी, चार अंकी, संख्यांच्या सरसरीला 10 ने भागून 6 ने गुणल्यास, उत्तर काय येईल ?
Question 21 of 25
21. Question
1 points
दोन संख्यांचा ल. स. वि. 240 व म. स. वि 8 आहे. त्यापैकी एक संख्या 48 असल्यास, दुसरी संख्या कोणती ?
Question 22 of 25
22. Question
1 points
एका पुस्तकाची किंमत शे. 10 ने कमी केल्यावर त्याचा खप शे. 20 % ने वाढला. तर पूर्वीच्या उत्पन्नात शे. किती वाढ किंवा घाट झाली ?
Question 23 of 25
23. Question
1 points
कोणत्या संख्येचा शेकडा 7 म्हणजे 49 होय ?
Question 24 of 25
24. Question
1 points
एका त्रिकोनाच्या बहयकोनाच्या मपंचे गुणोत्तर 2 : 3 : 4 आहे ; तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा अंतर कोन किती अंशाचा असेल ?
Question 25 of 25
25. Question
1 points
खालीलपैकी कोणाचा संपत बिंदू त्रिकोनाच्या शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो ?
Megabharti Mock Test Series Solve Now For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now