पोलिस भरती पात्रता वय ऊंची शिक्षण SRPF व वाहन चालक, बॅंडस्मन संपूर्ण माहिती दिली आहे.
◆ पोलिस भरती पात्रता वय ऊंची शिक्षण
खुल्या वर्गासाठी : १८ ते २८
कास्ट : १८ ते३३ मराठा
Esbc : १८ ते ३३
एसआरपीसाठी…
खुल्या वर्गासाठी
फक्त मुले : १८ ते २५
कास्ट : १८ ते ३०
मराठा : १८ ते ३०
ड्रायव्हर…
खुल्या वर्गात : १९ ते २८
कास्ट : १९ ते ३३
मराठा Esbc : १९ ते ३३
बँड… फक्त मुले
खुल्या वर्गात : १८ ते २८
कास्ट : १८ ते ३३ मराठा
Esbc : १८ ते ३३
शिक्षण : बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा ( बँड पथक १० वी उत्तीर्ण)
उंची : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५५ सेमी,
SRPF : फक्त मुले १६८ सेमी,
ड्रायव्हर : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५८ सेमी,
बँड पथक : फक्त मुले १६३ सेमी
74
/ 100