5 जाने पोस्ट भरती महाराष्ट्र आलेले प्रश्न 2020 दररोज हेच प्रश्न परत परत रिपीट होत आहेत सराव करा व पोस्ट मिळवा MTS Mailgard Question Papers,
5 Jan 21 MTS Mailgard Exam Question Papers


5 जाने पोस्ट भरती महाराष्ट्र आलेले प्रश्न 2020 MTS Mailgard Question Papers
5 जाने पोस्ट भरती महाराष्ट्र आलेले प्रश्न 2020 दोन्ही शिफ्ट , MTS Mailgard Question Papers
👇👇👇
पोस्ट भरती नवीन आलेल्या प्रश्नांसाह टेस्ट सिरिज हवी असल्यास संपर्क 8010457760
MTS Postman Bharati:
१) वैदिक संस्कृतीचा कालखंड
२) महाराष्ट्राचे वनमंत्री
३) महाराष्ट्राचे पाणीपुरवठामंत्री
४) भारताने जगाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे
५) भारतातील सर्वात साक्षर जिल्हा
६) अकोल्याचे खासदार
७) केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री
८) गोदावरी नदीची लांबी किती
९) कावेरी नदी कोठे आहे
१०) महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा कधी सुरू केली
११) बुलंद दरवाजा कोठे आहे
१२) परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणती मोहीम राबविली गेली
१३) संत जनाबाई कोणाच्या शिष्या होत्या
१४) संत कबीर कोणत्या समाजाचे होते
१५) भारतात पोस्ट बँक ची सुरुवात केव्हा झाली
१६) गीत गोविंद ग्रंथ कोणी लिहिला आहे
17) शीख धर्माचे संस्थापक कोण
18) आसामची राजधानी कोणती
19) नागालँड ची राजधानी कोणती
20) मंगल पांडे यांनी कोणाचा वध केला
21) आयर्लँड देशाकडून काय स्वीकारले
22) मूलभूत हक्काचे कलम कोणते
23) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय
24) (12+12+12)÷(3+3+3)=?
25) संत मीरा यांचे गुरु कोण
26) महात्मा गांधीनी झेंडा कोणत्या वर्षी फडकवला
27) महाराष्ट्र मधले उंच पठार कोणते
28) जयदेव लिखित गीतागोविंदम कोणत्या भाषेत आहे
29) कलिंगा पुरस्कार कोणती सायन्स अकॅडेमी देते
30) मुदुमलाई अभयारण्य कोठे आहे
31) मानस कोणत्या नदीची उपनदी आहे
32) गंदक कोणत्या नदीची उपनदी आहे
33) बालमजुरी हे कोणत्या मूलभूत हक्कामध्ये येते
34) वेद किती आहेत
35) आत्मीय सभेची स्थापना कोणी केली
36) बॉम्बे प्रेसिडन्सी स्थापना
37) NATO ट्रीटी मध्ये शेवटचा सदस्य देश कोणता
38) जीविताच स्वातंत्र्य कोणत्या कलमात येते
39) गुरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे
40) ग्रँड टॅंक रोड कधी बांधण्यात आला
41) राष्ट्रीय सभेत फूट केव्हा पडली
42) वेदांचे किती प्रकार आहेत
43) कन्याकुमारी ते तामिळनाडू मध्ये कोणती नदी आहे
44) मुंबई येथे कोणती चळवळ झाली होती
45) कावेरी नदी काठी कोणते गाव/शहर आहे
46) जगातील कोणता देश पोलिओ मुक्त झाला आहे
47) (20×20×20) ÷(4×4×4)
48) मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतला आहे
49) आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य कोनते
50) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेतली
51) (152 × 17 ) (33 ÷ 11 ) = ?
52) (120÷16) × ? – 4=356
53) बिहू सण कोणत्या राज्याचा आहे
54) दादासाहेब फाळके पुरस्कार कशाशी संबंधित आहे
55) CII चा फुल फॉर्म
56) कृष्णा आणि कावेरी कोणत्या किनाऱ्यावरून वाहतात
57) DGP फुल फॉर्म
58) पेंच व्याघ्रप्रकल्प
59) ऑपरेशन समुद्र सेतू
60) अष्टप्रधान मंडळातील प्रधान
61) भारताचे 12 वे राष्ट्रपती
62) सर्वात जास्त ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात असतो
63) महाबलिपुरम मंदिर
64) प्रस्तावनेत नसलेला शब्द
65) बोडो भाषा कोठे बोलली जाते
66) दक्षिणवासी कालीमाता मंदिर