ZP Pune Recruitment जिल्हा परिषद पुणे 1120 पदांची भरती

ZP Pune Recruitment Zilha Parishad – जिल्हा परिषद पुणे भरती साठी उमेदवार 16 ऑगस्ट 2020 रोजी किंवा त्यापूर्वी जिल्हा परिषद पुणे भरती २०२० साठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. ZP Pune Recruitment जि.प. पुणे भरती २०२० : जिल्हा परिषद पुणे यांनी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून ११२० – एमओ, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक आणि डीईओ […]