अब्दुल कलाम यांचे ‘व्हिजन 2020’ काय होते? ते आजही लागू होतं का? भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाइल मॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेल्या ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम येथे झाला होता. अब्दुल कलाम यांचे ‘व्हिजन 2020’ काय होते? प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते वैज्ञानिक बनले. […]