SSB Recruitment सशस्त्र सीमा बल 1522 पदांसाठी भरती 2020

SSB Recruitment Sashastra Seema Bal – सशस्त्र सीमा बल भरती 26 ऑगस्ट 2020 रोजी किंवा त्यापूर्वी सशस्त्र सीमा बल भरती २०२० साठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. SSB Recruitment 2020 एसएसबी भरती २०२० : सशस्त्र सीमा बल यांनी कॉन्स्टेबल पदांवर चालक, लॅब असिस्टंट, वेटर, सुतार, सफाईवाला, कुक, माळी, प्लंबर इत्यादी विविध व्यवसायात भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली […]