भारतीय राज्यघटना निर्मिती महत्वाचे प्रश्न उत्तरे भारतीय राज्यघटना निर्मिती महत्वाचे प्रश्न उत्तरे 1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? एन् एम् राॅय(1934) 2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता? नेहरू रिपोर्ट 3)भारतामध्ये घटना समितीची (संविधान सभा) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी नुसार करण्यात आली? कॅबिनेट मिशन(त्रिमंत्री योजना) 4)त्रिमंत्री योजनेत(कॅबिनेट मिशन) किती सदस्य होते? 1)स्ट्रफर्ड […]