प्रदूषण प्रकार नुकसान उपाय

प्रदूषण प्रकार नुकसान उपाय Pollution type damage measures प्रदूषण प्रकार नुकसान उपाय – हवा प्रदुषन -* ———_—-_——- हवेचे प्रदुशन दोन प्रकारांनी होते  १) नैसर्गिक प्रदुषन  जसे वादळे, वनवे, ज्वालामुखी, अवर्षन इत्यादींमुळे हवेचे प्रदुषन होते. अर्थात निसर्गत:च या प्रदुषनावर उपाययोजना होत असतात. २) मानवनिर्मित हवा प्रदुषन – जसे विविध उद्योगधंदे, निर्मिती प्रक्रिया कारखाने, स्वयंचलित वाहने, घरगुती […]