भौमितिक सूत्रे

इतर भौमितिक सूत्रे – भौमितिक सूत्रे 1.    समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची  2.    समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार  3.    सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2  4.    वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2  5.  वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr 6.    घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2 7.    दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh  8.    अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2 9.    अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3 10. त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) […]