शिका व कमवा योजना

शिका व कमवा योजना कमवा व शिकवा हि योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी हि योजना सातारा जिल्ह्यात सुरू केली.ह्या योजनेतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागावा हा उद्देश कर्मवीर भाऊराव पाटील यांचा होता या योजनेत विद्यालयातून अनेक गरजू विद्यार्थी सहभाग घेऊन योग्य तो रोजगार मिळवत. असून आपले शिक्षण पूर्ण करत असत कमवा व […]