भारतीय राज्यघटना महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

भारतीय राज्यघटना महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय Important Amendments In Indian Constitution Bhartiy Rajyaghatana Mahatyvachya Ghatana Durustya भारतीय राज्यघटना महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय क्र.:-घटना दुरूस्ती:-वर्ष:-घटना दुरूस्तीचा विषय 1.:-1 ली घटना दुरूस्ती:-1951:-नवव्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला. 2.:-5 वी घटना दुरूस्ती:-1955:-राज्यांची सीमा, नावे, आणि क्षेत्रफळ यात बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला. 3.:-15 […]