MPSC Science Sarav Prashnsanch

MPSC Science Sarav Prashnsanch मोजमाप करण्याच्या पद्धती Mojmapan Karnyachya Padhati

MPSC Science Sarav Prashnsanch

मोजमाप करण्याच्या पद्धती

वस्तु अंतर व वजन याचे मोजमाप किवा परिणाम मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यापाकी महत्वाच्या पद्धतीची आपण माहिती पाहूया

ब्रिटिश पद्धती

एफपीएस म्हणजे फूट-पौंड-सेकंद पद्धती असेही म्हणतात. ही पद्धती सध्या कालबाह्य असून फक्त ब्रिटन व अमेरिकेसारख्या थोड्याच देशात चालते.

भारतातही पूर्वी हीच पद्धती अस्तित्वात होती. या पद्धतीत फूट हे लांबीचे, पौंड हे वजनाचे (वस्तुमानाचे) व सेकंद हे कालाचे प्रमाणित एकक आहे.

1. लांबी : लांबी खालील एककामध्ये मोजली जाते.

12 इंच = 1 फूट

3 फूट = 1 यार्ड

220 यार्ड = 1 फर्लांग

8 फर्लांग = 1 मैल

🌷2. क्षेत्रफळ : क्षेत्रफळ खालील एककामध्ये मोजले जाते.

1089 चौ. फूट = 121 चौ. यार्ड

121 चौ. यार्ड = 1 गुंठा

40 गुंठे = 1 एकर

640 एकर = 1 चौ. मैल.

🌿3. वजन : वजन खालील एककामध्ये मोजले जाते.

16 औंस = 1 पौंड

14 पौंड = 1 स्टोन

8 स्टोन = 1 हंड्रेड वेट

20 हंड्रेड वेट = 1 ब्रि. टन

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

74 / 100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *