मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच 4 September 17, 2020October 4, 2020 By Prithviraj G Posted in: Marathi Vyakaran Online Test, Marathi Vyakaran Sarav PrashnsanchTagged in: Marathi vyakaran, Marathi Vyakaran 9th Class pdf, MPSC Prelims Syllabus in Marathi, MPSC tricks pdf in Marathi, MPSC World In Marathi, Paripurna Marathi Vyakaranमराठी व्याकरण सराव प्रश्नसंच 4 Marathi Vyakran Grammer online Test Series 4 Mock Test, मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच, सराव प्रन्श्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट सोडवा, मराठी व्याकरण प्रश्नसंच pdf मराठी व्याकरण प्रश्नसंच pdf” “मराठी प्रश्न आणि उत्तर” “मराठी प्रश्नमंजुषा” “पूर्णाभ्यास्त शब्द” “मराठी साहित्य प्रश्नमंजुषा” “प्रश्न उत्तर मराठी” “पूर्णाभ्यस्त शब्द उदाहरण”मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच 4महत्वाची माहितीपरीक्षामराठी व्याकरण सराव प्रश्नसंच 4प्रश्न17वेळ10मिनीटगुण17marathi vyakran 4Time limit: 0Quiz-summary 0 of 17 questions completedQuestions:1234567891011121314151617 Information MARATHI VYAKRAN Test No 4 You have already completed the quiz before. Hence you can not start it again. Quiz is loading... You must sign in or sign up to start the quiz. You have to finish following quiz, to start this quiz: Results 0 of 17 questions answered correctly Your time: Time has elapsed You have reached 0 of 0 points, (0)Average score Your score Categories marathi vyakran 0%MARATHI VYAKRAN Test No 4 Your result has been entered into leaderboardLoading Name: E-Mail: Captcha: 1234567891011121314151617 Answered Review Question 1 of 17 1. Question1 pointsबापरे केवढा मोठा हा हत्ती ……………………1. : 2. - 3. ! 4. ? Question 2 of 17 2. Question1 points ‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे ?1. अव्ययवसाधित विशेषण 2. नामसाधित विशेषण 3. धातुसाधित विशेषण 4. सर्वनाम साधित विशेषण Question 3 of 17 3. Question1 pointsपुढील पर्यायातून ‘कर्मणी प्रयोग’ ओळखा.1. सुरेशने पुस्तक वाचावे 2. सुरेशकडून पुस्तक वाचवले 3. सुरेश पुस्तक वाचतो 4. सुरेशने पुस्तक वाचले Question 4 of 17 4. Question1 pointsयोग्य पर्याय निवडा. अ) विकारी शब्दाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो. ब) अविकारी शब्दाच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही.1. अ 2. दोन्ही नाही 3. दोन्ही 4. ब Question 5 of 17 5. Question1 points‘नेहमी घरात बसून राहणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.1. एकलकोंडा 2. ऐतखाऊ 3. परात्म 4. घरकोंबडा Question 6 of 17 6. Question1 pointsखालील मिश्र वाक्याचे केवल वाक्य करा.“आपण अपराधी आहोत हे त्याने कबूल केले.”1. तो अपराध करून कबूलही झाला. 2. त्याने आपला अपराध कबूल केला. 3. अपराध केला म्हणून तो कबूल झाला. 4. आपण अपराधी असल्याचे त्याने कबूल केले. Question 7 of 17 7. Question1 pointsखालील स्वर कोणत्या गटात मोडतात ? – अ, आ, इ, ई, उ, ऊ ……………1. –हस्व 2. सजातीय 3. विजातीय 4. संयुक्त Question 8 of 17 8. Question1 points ‘सैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमाने वाटतो.’ अधोरेखित शब्दाचा नामप्रकार ओळखा.1. क्रियावाचक 2. सामान्यनाम 3. भाववाचक 4. धातुसाधित Question 9 of 17 9. Question1 pointsकोणतेही काम करण्याचे टाळत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजेच –1. धरसोड करणे 2. टंगळमंगळ करणे 3. पुढे पुढे जाणे 4. सोडून देणे Question 10 of 17 10. Question1 points खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही. अ) संबोधन ब) व्दितीया क) प्रथमा ड) षष्ठी1. फक्त ब 2. अ आणि ड 3. फक्त अ 4. ब आणि क Question 11 of 17 11. Question1 pointsपुढीलपैकी ‘प्रत्ययघटित’ शब्द कोणता ?1. दिवाणखाना 2. दुर्जन 3. कटकट 4. चुळबुळ Question 12 of 17 12. Question1 points ‘देशगत’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?1. तृतीया तत्पुरुष 2. षष्ठी तत्पुरुष 3. सप्तमी तत्पुरुष 4. व्दितीया तत्पुरुष Question 13 of 17 13. Question1 pointsफळे गोड निघाली या वाक्यातील विधेय पूरक ओळखा.1. फळे 2. गोड फळे 3. गोड 4. निघाली Question 14 of 17 14. Question1 pointsसर्वनामाचे एकूण मूळ ………… प्रकार पडतात. रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा.1. सात 2. चार 3. तीन 4. नऊ Question 15 of 17 15. Question1 pointsखालील शब्दांमधून व्याकरणदृष्टया योग्य शब्द शोधा.1. अमीबा 2. अमिबा 3. अम्बिमा 4. अब्मिबा Question 16 of 17 16. Question1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?1. गणेश 2. सज्जन 3. दुरात्मा 4. कवीश्वर Question 17 of 17 17. Question1 points ‘तू एवढया भाकरी कराव्यात’ – या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.1. ताख्यात 2. वाख्यात 3. लाख्यात 4. आख्यात मराठी व्याकरण टेस्ट गुणतालिकाLeaderboard: marathi vyakran 4maximum of 17 pointsPos.NameEntered onPointsResultTable is loadingNo data availableमराठी व्याकरण टेस्ट क्रमांक 5 टेस्ट सोडवामराठी व्याकरण सराव प्रश्नसंच 4फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास साहित्य डाउनलोड कराक्रंपरीक्षेचे नावटेस्ट लिंक0सर्व स्पर्धा परीक्षा माहितीमाहिती पहा1मेगाभरती परीक्षा Ebook डाउनलोडडाउनलोड करा2मेगाभरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोडडाउनलोड करा3मेगाभरती ऑनलाइन फ्री टेस्ट सिरिज सोडवाटेस्ट सिरिज सोडवा4मेगाभरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा5मेगाभरती भरती परीक्षा सराव प्रश्नपत्रिकाडाउनलोड करा6मेगाभरती परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहाडाउनलोड करा7मेगाभरती परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड कराडाउनलोड करा8मेगाभरती परीक्षा PDF नोट्स डाउनलोड कराडाउनलोड करा9मेगाभरती प्रश्न विडियो पहा व डाउनलोड कराविडियो पहा10मेगाभरती भरती परीक्षा APP डाउनलोड कराडाउनलोड करा11मेगाभरती ऑनलाइन टेस्ट सिरिजटेस्ट सिरिज सोडवा12मेगाभरती भरती परीक्षा नोकरी अपडेट APPडाउनलोड करा13मेगाभरती भरती परीक्षा फ्री Live क्लासेस जॉइन कराजॉइन करा14मेगाभरती भरती परीक्षा यूट्यूब चॅनेल जॉइन कराजॉइन करा15मेगाभरती भरती परीक्षा महाराष्ट्र बोर्ड शालेय पुस्तकेडाउनलोड करा16मेगाभरती भरती परीक्षा NCERT पुस्तकेडाउनलोड कराMPSC राज्यसेवा परीक्षा नवीन अभ्यासक्रम 2020लक्ष्मण कसेकर सर MPSC पुस्तक यादी (उपजिल्हाधिकारी)MPSC पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०MPSC पोलिस उपनिरीक्षक पुर्व परीक्षा अभ्यासक्रम २०२०महाराष्ट्र गट-क सेवा लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०महाराष्ट्र गट-क सेवा कर सहायक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०महाराष्ट्र गट-क सेवा दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम २०२०MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा अभ्यासक्रम २०२०MPSC STI अभ्यासक्रम डाउनलोड करा Marathi Vyakaran, MPSC Prelims Syllabus in Marathi, MPSC World In Marathi, Marathi Vyakaran 9th Class pdf, MPSC tricks pdf in Marathi, Paripurna Marathi Vyakaran, 81 / 100