5 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा

  1. महाराष्ट्र|चे आरोग्यमंत्री कोण आहे?
  2. राजेश टोपे
  3. अनिल देशमुख
  4. अशोक चव्हाण
  5. अजित पवार
  6. महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण या विभागाचे २०१९ साली झालेले मंत्री आहेत.

————————————————————————————————

  • सरदार वल्लभभाई पटेल यांची सर्वात मोठी मूर्ति कोणत्या राज्यात आहे?
  • राजस्थान
  • गुजरात
  • मध्यप्रदेश
  • झांरखड
  • स्टॅच्यू ऑफ युनिटी (मराठी: एकतेचा पुतळा) हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. हा पुतळा भारताततील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे. स्मारक २०,००० मी२ क्षेत्रात आहे आणि १२ किमी२ आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे

———————————————————————————————–

  • संजीवन नावाचे मोबाईल अॅप कोणत्या राज्यांनी सुरु केले आहे?
  • बिहार
  • मध्यप्रदेश
  • राजस्थान
  • आसाम
  • बिहार या राज्याने कोरोनाशी लढण्यासाठी संजीवन अॅप ची निर्मिती केलेली आहे. आरोग्य विभागाच्या या अ‍ॅपद्वारे आपल्याला जवळच्या रुग्णालयात संसर्ग प्रतिबंध उपाय, तपासणी, उपचार आणि रिकाम्या बेडविषयी माहिती मिळेल.

————————————————————————————————

  • विश्व सांस्कृतिक विविधता  दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
  • 21 मे
  • 22 मे
  • 23 मे
  • 24 मे
  • 21 मे रोजी जगभरात सांस्कृतिक विविधता दिवस साजरा केला जाईल. हा दिवस जगभरातील विविध देशांचे सांस्कृतिक महत्त्व दर्शविण्यासाठी, त्यांची विविधता जाणून घेण्यासाठी साजरा केला जातो. जगातील सर्व देशांची त्यांची भाषा, भिन्न पोशाख आणि भिन्न सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत. आपली भारतीय संस्कृतीही विविधतेचे प्रतीक आहे. बरीच भिन्नता असूनही भारतीय संस्कृतीत एकतेची भावना आहे.

————————————————————————————————

  • कोणत्या कंपनीने नेत्रहीन लोकांसाठी टॉक बॅक किबोर्ड विकसित केला आहे
  • अॅमेझोन
  • गुगल
  • फेसबुक
  • अॅपल
  • टॉकबॅक हे गुगल ने विकसित केलेले Android डिव्हाइसवर समाविष्ट केलेले Google स्क्रीन रीडर आहे. टॉकबॅक आपल्याला बोलून अभिप्राय देतो जेणेकरून आपण स्क्रीनकडे न पाहता आपले डिव्हाइस आपल्याला सहजपणे वापरता येते.

————————————————————————————————

  • राफेल विमान भारताने कोणत्या देशकडून खरेदी केले आहे ?
  • फ्रांस
  • अमेरिका
  • जपान
  • चीन
  • राफेल हे फ्रान्सने विकसित केले अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. हवेतून मारा करणं, हवेतल्या हवेत इंधन भरणं, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणं त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता ही राफेलची वैशिष्ट्यं आहेत

————————————————————————————————

  • कोणत्या राज्यामध्ये ई – रक्षा बंधन कार्यक्रम सुरू केला गेला आहे ?
  • त्रिपुरा
  • राजस्थान  
  • आंध्रप्रदेश
  • मध्यप्रदेश
  • आंध्र प्रदेश सरकारने ई-रक्षाबंधननावाचा अभिनव आभासी सायबर क्राइम जागरूकता कार्यक्रम सुरू केला आहे. राज्यभरातील सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्याचे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

————————————————————————————————

  • कोणत्या राज्यामध्ये ई – रक्षा बंधन कार्यक्रम सुरू केला गेला आहे ?
  • त्रिपुरा
  • राजस्थान 
  • आंध्रप्रदेश
  • मध्यप्रदेश
  • आंध्र प्रदेश सरकारने ई-रक्षाबंधननावाचा अभिनव आभासी सायबर क्राइम जागरूकता कार्यक्रम सुरू केला आहे. राज्यभरातील सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्याचे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

————————————————————————————————

  • मानव संसाधन विभागाचे नवीन नाव काय आहे ?
  • विकास मंत्रालय
  • शिक्षण मंत्रालय
  • संसाधन मंत्रालय
  • मानवी विकास मंत्रालय
  • शिक्षण मंत्रालय, पूर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालय (1985-2020) म्हणून ओळखले जात असे. हे भारत सरकारचे मंत्रालय आहे. मानव संसाधन विकास मंत्रालय, पूर्वीचे शिक्षण मंत्रालय (25 सप्टेंबर 1985 पर्यंत), भारतातील मानव संसाधनांच्या विकासासाठी जबाबदार आहे.

————————————————————————————————

  1. फ्लिपकार्ट चे नवीन सीईओ कोण आहेत ?
  2. बिन्नी बंसल
  3. अजय मित्तल
  4. कल्याण कृष्णमूर्ति
  5. श्रीराम वेंकट रमण

  6. फ्लिपकार्ट ही भारतातील ई-कॉमर्स कंपनी आहे. त्याचे मुख्यालय बंगळुरूमध्ये आहे. याची स्थापना २००7  मध्ये सचिन बन्सल आणि बिनी बन्सल यांनी केली होती.

————————————————————————————————

58 / 100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *