4 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा

4 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा

4 ऑगस्ट 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा

  1. फ्लिपकार्ट ने कोणती कंपनी खरेदी केली आहे? ]
  2. Microsoft (india)
  3. Facebook (india)
  4. Myntra (india)
  5. Wallmart (india)

Wallmart ही अमेरिकन कंपनी असून याचे संस्थापक स्याम वाल्टोन हे आहेत.

  • मेगा फूड पार्कचे उद्घाटन कोठे झाले आहे? ]
  • गोवा
  • मिझोरम
  • आसाम
  • त्रिपुरा
  • खालीलपैकी कोणता पुरस्कार २०२० मध्ये रद्द करण्यात आला आहे?
  • नोबल
  • ग्रॅमी
  • रेमण मॅगसेसे
  • खेलरत्न

रेमान मागसेसे हा पुरस्कार त्या त्या क्षेत्रातील लोकांना त्यांच्या उल्लेखनीय करायबद्दल दिला जातो.फिलिपिन्स च्या भूतपूर्व राष्ट्रपति रेमान मगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो.

  • कोणत्या देशाने स्वतःला कोविड विषाणूमुक्त घोषित केले आहे?
  • सिंगापूर
  • न्यूझीलंड
  • द.कोरिया
  • जपान

Wellington ही न्यूझीलंड ची राजधानी आहे.

  • भारतातील असे कोणते राज्य आहे ज्याची सीमा नेपाळ, चीन आणि भूतान या तीन देशांना लागून आहे ?
  • आसाम
  • मेघालय
  • सिक्कीम
  • पश्चिम बंगाल

सिक्किम या राज्याच्या पश्चिमेस नेपाळ, उत्तरेस चीन ओ आग्नेयेस भुतान च्या सीमा आहेत

  • ————– यांना ‘मुंबई चा सिंह’ म्हणून ओळखले जाई.
  • – विठ्ठल रामजी अहिंडे
  • – फिरोजशहा मेहता
  • – न्यायमूर्ती रानडे
  • – जगन्नाथ शंकरशेठ

फिरोजशाहा मेहता हे स्वातंत्र्य सेवक असून बॉम्बे प्रेसिडेंसी असोशीयन  चे अध्यक्ष ही होते

  • देशातील पहिले स्वयंचलित दूरध्वनी केंद्र 1913 मध्ये ——— येथे सुरु झाले ?
  • शिमला
  • कोलकाता
  • मुंबई
  • यवतमाळ

पश्चिम बंगाल ची राजधानी

  • भारताचे वित्त व अर्थमंत्री कोण आहेत?
  • निर्मला सितारमण
  • नितीन गडकरी
  • अरुण जेटली
  • रघुराम राजन

निर्मला सीतरमण या भारताच्या प्रथम महिला अर्थमंत्री आहेत.

  • कोणता देश “चिनी-निर्मित” अॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे? ]
  • अमेरिका
  • जपान
  • ताईवान
  • व्हिएतनाम
  • काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो ?
  • मुंबई
  • नाशिक
  • सोलापूर
  • नागपुर

कला घोडा हा दक्षिण मुंबई च्या धरोहर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा कला उत्सव आहे.

61 / 100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *