भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 1

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 1 या प्रश्नसंच मध्ये भारताच्या सविधान ची महत्वाची प्रश्नउत्तरे आहेत Bhartiy Rajyaghatana Sarav Prashnsanch 1 भारतीय राज्यघटना प्रश्नसंच 1 🟠 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान …..येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.? 🟡……. रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले? 🟢 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या […]