भारतीय राज्यघटना ऑनलाइन MPSC Practice Test No.7, ही टेस्ट MPSC च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता उपयुक्त आहे.free MPSC Bhartiy Rajyaghatana Free Online Test, MPSC राज्यसेवा पूर्व MPSC Rajyaseva Purv Pariksha Itihas Free Online Test Series.MPSC rajyseva practice test
भारतीय राज्यघटना ऑनलाइन MPSC Practice Test No.7
MPSC Practice Testभारतीय राज्यघटना ऑनलाइन MPSC Practice Test No.6
MPSC राज्यसेवा राज्यशास्र टेस्ट क्रं. 7
Time limit: 0
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Information
MPSC राज्यसेवा राज्यशास्र टेस्ट क्रं. 7
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score
Your score
Categories
MPSC Polity0%
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
अ) भारताने पहिली अणुचाचणी राजस्थानमध्ये पोखरण येथे केली.
ब) पहिल्या अणुचाचणीचे नेतृत्व डॉ. राजा रामण्णा यांनी केले.
क) पहिली अणुचाचणी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रींच्या काळात झाली.
Question 2 of 25
2. Question
1 points
योग्य जोडया लावा.
मानवी शरीरातील मूलद्रव्ये टक्केवारी
1) ऑक्सिजन अ) 49.9
2) कार्बन ब) 18.5
3) हायड्रोजन क) 10.0
4) नायट्रोजन ड) 0.03
Question 3 of 25
3. Question
1 points
कँडेला (Candela) हे खालीलपैकी कशाचे एकक आहे.
Question 4 of 25
4. Question
1 points
ॲल्युमिनीअम, लोखंड, जस्त या धातूंची थंड / उष्ण पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही मात्र
Question 5 of 25
5. Question
1 points
खालील विधानांचा विचार करा.
अ) लाल रक्तपेशी या भ्रूणामध्ये यकृतात किंवा प्लिहामध्ये तयार होतात.
ब) लाल रक्तपेशी प्रौढ माणसांत अस्थिमज्जेत तयार होतात.
क) पांढ-या पेशी या अस्थिमज्जा तसेच प्लिहामध्ये तयार होतात.
ड) वरील सर्व विधाने बरोबर आहे.
Question 6 of 25
6. Question
1 points
खालीलपैकी कोणते मूलभूत एकक MKS, CGS आणि FPS या तिन्ही पध्दतीत सामाईक आहे.
Question 7 of 25
7. Question
1 points
असे कोणते धातू मूलद्रव्ये आहेत ज्यांची पाणी व वाफ सोबत रासायनिक अभिक्रिया होत नाही.
Question 8 of 25
8. Question
1 points
) एखाद्या नळीचा अंतर्गत व्यास मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते मापक वापरतात ?
Question 9 of 25
9. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या धातूची विरल HCl सोबत अभिक्रिया होत नाही.
Question 10 of 25
10. Question
1 points
खालीलपैकी कोणता घटक रक्त गोठण्याच्या क्रियेत भाग घेतो.
आम्लारीची धातूंवर अभिक्रिया झाली असता कोणता वायू बाहेर पडतो ?
Question 13 of 25
13. Question
1 points
खालीलपैकी कोणते एकक ऊर्जेचे एकक नाही ?
Question 14 of 25
14. Question
1 points
कॅल्शिअम हा धातू पाण्यावर तरंगतो कारण,
Question 15 of 25
15. Question
1 points
) योग्य पर्याय निवडा.
अ) झुरळाचे हदय हे तीन कप्प्यांचे असते.
ब) बेडकाचे हदय हे तीन कप्प्यांचे असते.
क) मासे यांचे हदय हे दोन कप्प्यांचे असते.
ड) सापाचे हदय हे दोन कप्प्यांचे असते.
Question 16 of 25
16. Question
1 points
खालीलपैकी संपूर्ण सदिश राशींचा समूह कोणता ?
Question 17 of 25
17. Question
1 points
धातूची विरल HCl आम्लासोबत अभिक्रिया झाली तर धातूचे ………….. तयार होतात व H2 मुक्त होतो आणि धातूंची सल्फुरिक आम्ल सोबत अभिक्रिया होऊन …………… तयार होतात.
वरील दोन्ही रिक्त जागा भरा.
Question 18 of 25
18. Question
1 points
जेव्हा वस्तूमधील सर्व कणांचे विस्थापन एखाद्या स्थिर बिंदूभोवती अथवा त्या वस्तूच्या अक्षाभोवती वर्तुळाकार कक्षेत होते,
तेव्हा त्या गतीला कोणत्या प्रकारात समाविष्ट कराल ?
Question 19 of 25
19. Question
1 points
ॲल्युमिनिअम निष्कर्षणाबाबत खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा.
Question 20 of 25
20. Question
1 points
खालील रक्तपट्टीका, रक्तबिंबीकाबाबत काय खरे आहेत.
अ) यांचा आकार व्दबहिर्वक्र असते.
ब) या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.
क) या अस्थिमज्जा मध्येच तयार होतात.
ड) या रक्तपेशी सर्व प्राण्यांत आढळतात.
Question 21 of 25
21. Question
1 points
गटात न बसणारा पर्याय निवडा.
Question 22 of 25
22. Question
1 points
ॲल्युमिनीअम हा मुक्त अवस्थेत आढळत नाही आणि ॲल्युमिनीअमचा मुख्य धातुके बॉक्साइट आहे, तर बॉक्साइटमध्ये साधारणत: किती टक्के Al2O3 असते.
Question 23 of 25
23. Question
1 points
प्लाझ्मा पदार्थाच्या संशोधनासाठी भारत सरकारने ‘राष्ट्रीय प्लाझ्मा संशोधन केंद्र’ कोठे उभारले आहे ?
Question 24 of 25
24. Question
1 points
अधातूचे भौतिक गुणधर्म विचारात घ्या आणि त्यापैकी कोणता गुणधर्म असा आहे ज्याला हिरा अपवाद आहे.
अ) चकाकी नसते
ब) विजेचे वहन करत नाहीत
क) कठीणपणा नसतो
ड) ठिसूळपणा असतो